हॉकी

हॉकी विश्वचषक २०१८: फ्रान्सवर न्यूझीलंड ठरला भारी

—
नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकाला बुधवारपासून (28 नोव्हेंबर) सुरूवात झाली. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने फ्रान्सला 2-1 असे पराभूत करत पूर्ण तीन गुण मिळवले.....

हॉकी विश्वचषक २०१८: स्पेन विरुद्धच्या थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा विजय

—
नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यामध्ये थरारक सामना झाला. कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या अ गटामधील या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने स्पेनवर....

हॉकी विश्वचषक २०१८: आजचा पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन

—
नोव्हेंबर 29, 2018

भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अ गटातील पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम

—
नोव्हेंबर 28, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (28 नोव्हेंबर) क गटामधील दुसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगला. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर....

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात

—
नोव्हेंबर 28, 2018

भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकामधील आजच्या पहिल्या सामन्यात बलाढ्य बेल्जियमने कॅनडाचा 2-1 असा पराभव करत विजयी सुरूवात केली. कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या या....

भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

—
नोव्हेंबर 27, 2018

14व्या हॉकी विश्वचषकाला उद्यापासून (28 नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. भूवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात....

युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय संघाची रौप्य कामगिरी

—
ऑक्टोबर 15, 2018

ब्युनोस आयरसमध्ये (अर्जेंटिना) सुरू असलेल्या तिसऱ्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय महिला आणि पुरूष हॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. दोन्ही संघांनी पहिल्यांदाच या....

भारताच्या या हॉकीपटूचे नाव आढळले नाडाच्या यादीत

—
सप्टेंबर 15, 2018

भारतीय हॉकी संघाचा क्रमांक दोनचा गोलकिपर आकाश चिकटेचे नाव नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) यादीत आले आहे. मुख्य गोलकिपर पीआर श्रीजेश दुखापतग्रस्त होता त्यादरम्यान चिकटेचा....

हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती

—
सप्टेंबर 12, 2018

भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या सिंगने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये संघाच्या वाईट कामगिरीमुळे निवृत्ती....

एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात

—
ऑगस्ट 30, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघ उंपात्य सामन्यात मलेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांच्या सुवर्ण आणि रौप्य पदकांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या....

अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते

—
ऑगस्ट 17, 2018

दिल्ली। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे गुरुवारी (16 आॅगस्ट) ला दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिस्टलमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती दोन....

महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात

—
ऑगस्ट 3, 2018

लंडन | महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व सामन्यात गुरुवारी (२ ऑगस्ट) भारताला आयर्लंडकडून ३-१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात आयर्लंडने टाइब्रेकरवर भारतावर विजय मिळवत....

महिला हॉकी विश्वचषक:आयर्लंडविरुद्ध विजय मिळवुन टीम इंडिया घडविणार इतिहास!

—
ऑगस्ट 2, 2018

आज महिला हॉकी विश्वचषकात भारत विरुद्ध आयर्लंड असा उपांत्य पूर्व सामना आहे. जर हा सामना भारताने जिंकला तर तब्बल 44 वर्षानंतर ते उपांत्य सामन्यात खेळतील. मंगळवारी....

महिला हॉकी विश्वचषक: तब्बल आठ वर्षानंतर भारताला मिळाला पहिला विजय

—
ऑगस्ट 1, 2018

लंडन | मंगळवारी (३१ जुलै) महिला हॉकी विश्वचषकात भारताने बाद फेरीच्या सामन्यात इटलीचा ३-० असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरी गाठली. याचबरोबर विश्वचषक स्पर्धेत भारताने....

महिला हॉकी विश्वचषक: आयोजकांनी फोटोशूटमध्ये ठेवला अशोक चक्राशिवाय तिरंगा

—
जुलै 20, 2018

लंडन।  महिला हॉकी विश्वचषक 2018 मधील फोटोशूटसाठी ठेवलेल्या भारतीय झेंड्यामध्ये अशोक चक्र नव्हते. उद्यापासून(21जुलै) महिला हॉकी विश्वचषक लंडन येथे सुरू होत आहे. यासाठी 16 सहभागी....

Previous Next