१० लाखांचा नाही कोटींचा खेळाडू बनून दाखव
‘दहा लाखांचा नाही करोडोंचा खेळाडू बनून दाखव’; …अन् दिल्लीच्या शिलेदाराने गुरू द्रविडचे शब्द खरे केले
इंडियन प्रीमियर लीग हा एक असा मंच आहे, जिथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू एकत्र येऊन खेळतात. बऱ्याचदा अनकॅप खेळाडूही त्यांच्या अविश्वसनीय प्रदर्शनाने भल्याभल्या....






