१८ ऑक्टोबरला आयपीएल फायनल
‘या’ तारखेला होणार आयपीएलचा अंतिम सामना, खेळाडूंच्या काळजीपोटी बीसीसीआयचा निर्णय
आयपीएल २०२१चा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा चांगलाच गाजला. सर्वप्रथम भारतात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे आयोजन होणार की नाही ही शंका असतांना देखील एप्रिल-मे महिन्यात या हंगामाला....






