१ टी२० सामना खेळणारे क्रिकेटपटू
फक्त एक आणि एकच टी२० सामना खेळायला मिळालेले ५ भारतीय खेळाडू
टी२० क्रिकेटने मागील अनेक वर्षात मोठी प्रगती केली आहे. भारताने त्यांचा पहिला सामना १ डिसेंबर २००६ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे खेळला होता. तेव्हापासून भारतीय....





