२०१३ सालचा वाद

कोहलीला RCBची कॅप्टन्सी सोड म्हणण्यामागे गंभीरचा ७ वर्षांपुर्वीचा राग ? अंपायरपर्यंत गेले होते प्रकरण

नोव्हेंबर 8, 2020

आयपीएल २०२०च्या हंगामात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात....