२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी

इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ओपनर फिट

फेब्रुवारी 16, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी काही संघांमधील अनुभवी खेळाडू दुखापतीच्या करणारे संघाबाहेर पडले आहेत. त्यातच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन....

3-0 ने हरलो तरी हरकत नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवू इंग्लंडच्या बेन डकेटच मोठं वक्तव्य

फेब्रुवारी 15, 2025

इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने (Ben Duckett) भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान एक मोठं वक्तव्य केलं होतं. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना (12 फेब्रुवारी)....

खूप झाला आराम…रोहित, जडेजासह हे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणार; कोहली अजूनही विश्रांतीवर

जानेवारी 19, 2025

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या नवीन....

Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराह या अटीवरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार, फिटनेस अपडेट जाणून घ्या

जानेवारी 9, 2025

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जसजशी जवळ येत आहे, तसतशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत चिंता वाढत आहे. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग असेल की....

मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, अनेक जणांचा मृत्यू

नोव्हेंबर 9, 2024

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित होणार आहे. टीम इंडिया मात्र या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही. भारत सरकारनं बीसीसीआयला पाकिस्तानात संघ न पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.....

india vs pakistan terror attack

“…तर इतरही संघ पाकिस्तानात खेळणार नाहीत”, माजी पीसीबी अध्यक्षानं सांगितला भारताचा दबदबा

जुलै 22, 2024

Champions Trophy 2025 :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) तणाव वाढला आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे....

Hardik-Pandya

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणार चाचणी

जुलै 21, 2024

हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून सातत्यानं चर्चेत आहे. तो अलीकडेच पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून वेगळा झाला. त्याआधी 2024 टी20 विश्वचषकात त्यानं चमकदार कामगिरी केली होती. दक्षिण....

IND-vs-PAK

पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरले नाही बीसीसीआय! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत ‘या’ देशात खेळणार सामने

जुलै 18, 2024

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनावरुन भरपूर वादंग सुरू आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असून काही दिवसांपूर्वीच आयसीसीने पाकिस्तानने या स्पर्धेसाठी निश्चित....

ind vs pak

‘तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा…, आम्ही आमची टीम पाकिस्तानला पाठवणार नाही’, माजी क्रिकेटरनी पीसीबीला खडसावलं

जुलै 14, 2024

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले आहे. पीसीबीने 1 मार्च रोजी लाहोरमध्ये भारत आणि....

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेऊ शकते का? असं झालं तर स्पर्धा कशी खेळली जाईल?

जुलै 13, 2024

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनावर टांगती तलवार आहे. यावेळी स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करण्याच्या मानसिकतेत नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्यानुसार,....

आयसीसीचं शिक्कामोर्तब! पाकिस्तानातच होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतीय संघ जाणार का?

जून 22, 2024

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला देण्यात आलंय. 1996 च्या विश्वचषकानंतर ही पाकिस्तानात खेळली जाणारी पहिली आयसीसी स्पर्धा असेल. देशातील सुरक्षा व्यवस्थेवरून पाकिस्तान क्रिकेट....

पाकिस्तानच्या पदरी शेवटीही हारच! धमाकेदार विजयासह इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय

नोव्हेंबर 11, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने वर्चस्व....

पीसीबीची वर्ल्डकपसाठी बीसीसीआयसमोर आणखी एक अट! ‘या’ गोष्टीची मागितली लेखी हमी

मे 7, 2023

सध्या क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग या टी20 स्पर्धेचा तुफान आनंद लुटत आहेत. या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाची मेजवाणीदेखील असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच होणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात....

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ‘टीम इंडिया’ पाकिस्तानात जाणार ? आयसीसीने दिली मोठी प्रतिक्रिया

नोव्हेंबर 23, 2021

आगामी काळातील आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक नुकतेच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकात पाकिस्तानला मोठ्या काळानंतर आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिली गेली आहे. २०२५ साली....