२४ वयापूर्वी भारतासाठी १५०च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Ishan-Kishan

दिल्लीत तळपली इशान किशनची बॅट, तडाखेबंद फलंदाजीने केली रोहित अन् रैनाच्या विक्रमाची बरोबरी

जून 9, 2022

गुरुवारी (दि. ०९ जून) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....