२ कसोटी सामन्यांची बंदी

पहा: काय झाले कागिसो रबाडा आणि स्टीव स्मिथ, का घातली दोन कसोटी सामन्यांसाठी बंदी

मार्च 10, 2018

आज आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावर २ कसोटी सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे आता रबाडाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना....