६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद महिला कबड्डी स्पर्धा
६६वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेला अजिंक्यपद!
पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे आज “६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने हरीयाणाला ४८-२३अशा फरकाने पराभूत करत पुन्हा एकदा दणक्यात....
६६वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र महिला साखळीतच गारद!
बिहार कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटली पुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे सुरू असलेल्या “६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली.....
६६ वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रांची विजयी सलामी. जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल.
महाराष्ट्राने मध्यप्रदेशचा ४४-२०असा पराभव करीत “६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” विजयी सलामी दिली. पाटलीपुत्र क्रीडा संकुल-बिहार येथे आज पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला....
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाच्या शिबिरासाठी २० खेळाडूंची यादी जाहीर.
मुंबई: भारतीय हौशी कबड्डी महासंघ वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद महिला कबड्डी स्पर्धा दि. ११ जुलै ते....





