६ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती
१० विकेट्सने सामना जिंकणे भारताच्या ‘बाए हाथ का खेल’, ‘एवढ्या’ वेळा केलीये ही कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी एका षटकात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० गडी राखून पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रोहित....






