८ वेगळवेगळ्या संघांचे प्रतिनिधत्व

एक नाही दोन नाही, तब्बल ८ संघाकडून आयपीएल खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटर

मागीलवर्षी डिसेंबरमध्ये आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचला विकत घेतले आहे. त्यामुळे ...