000 T20 runs after Chris Gayle & Kieron Pollard

जावईबापू जोमात..! आशिया खंडात कोणालाही न करता आलेला विक्रम शोएब मलिकच्या नावावर

ऑक्टोबर 10, 2020

नॅशनल टी२० कप स्पर्धेत शनिवारी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने टी२० क्रिकेटमधील एक खास विक्रम केला. त्याने खैबर पख्तूनवाला संघाकडून खेळताना बलुचिस्तान संघाविरुद्ध ४४ चेंडूत....