116 runs

जबडा तुटला, तरीही तो लढला आणि केले शतक!

फेब्रुवारी 6, 2018

दिल्ली विरुद्ध उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात उन्मुक्त चंदने जबडा तुटला असतानाही शतकी खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीच्या....