14 ऑगस्ट 1990
बरोबर ३० वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
बरोबर ३० वर्षांपुर्वी १४ ऑगस्ट १९९०ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी केली होती. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना मॅंचेस्टरला....





