14th Hockey
लाजीरवाणे! पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मायदेशात परतले, बोर्डाने नाही दिला आठ महिन्यांचा पगार
पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक सीगफ्राइड एकमॅन मागच्या आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसताना संघाला मार्गदर्शन करत होते. अशात अखेर त्यांनी मायदेशात माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे.....
हॉकी: लॉयला, सेंट जोसेफ अंतिम फेरीत
पुणे: लॉयला आणि सेंट जोसेफ प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत १४ आणि १७ वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली.....
हॉकी विश्वचषक २०१८: बेल्जियम बनले नवीन चॅम्पियन, थरारक अंतिम लढतीत नेदरलॅंड्सचा केला पराभव
भुवनेश्वर। कलिंगा स्टडियमवर पार पडलेल्या १४व्या हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने नेदरलॅंड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असे पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर नेदरलॅंड्सला रौप्य पदकावर समाधान....
हॉकी विश्वचषक २०१८: अटीतटीच्या लढतीत जर्मनीचा चार वेळेचा विश्वविजेत्या पाकिस्तानवर विजय
भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आज (1 डिसेंबर) झालेल्या आठव्या सामन्यात जर्मनीने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले. या सामन्यात जर्मनीकडून मिल्टकाऊ मार्कोने विजयी गोल....






