15 वर्षांच्या विराटला पत्र

जेव्हा किंग कोहली लिहितो १५ वर्षांच्या विराटला पत्र…

नोव्हेंबर 6, 2019

काल विराट कोहलीचा 31 वा वाढदिवस होता. या निमित्ताने विराटने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने 15 वर्षांच्या विराटला एक हृदयस्पर्शी....