17 पेक्षा कमी वयात पदार्पण करणारे 10 भारतीय क्रिकेटपटू
१० असे भारतीय; ज्यांनी अतिशय कमी वयात केले क्रिकेटमध्ये पदार्पण, एकाने तर ११ वर्ष वय असताना…
क्रिकेटमध्ये कमी वयात जर पदार्पण करणाऱ्या खेळाडूची चर्चा होते, तेव्हा सर्वप्रथम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव घेतले जाते. सचिनने 16 वर्षे 205 दिवसांच्या वयात आपले....




