17 footballers will parts away from Manchester United

man-u

मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत

—
जानेवारी 7, 2022

इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Manchester United) सध्या काहीही योग्य होत नाही. अलीकडेच वॉल्व्हरहॅम्प्टनने त्यांना घरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पराभूत केले. पराभवानंतर या मैदानावरील त्यांचा....