18 years before

बापरे! गोलंदाजाने दिल्या होत्या एकाच षटकात ७७ धावा

२० वर्षांपूर्वी क्रिकेट इतिहासात आश्चर्यकारक घटना घडली होती. न्यूझीलंडमध्ये एका प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात एका गोलंदाजाने एकाच षटकात तब्बल ७७ धावा दिल्या होत्या. त्यावेळी ...