2 Pakistani Players Collision
झेल पकडताना २ खेळाडूंची आपापसांत टक्कर, तरीही पठ्ठ्यांनी टिपला अप्रतिम झेल; पाहा कसं?
लाईव्ह क्रिकेट सामन्यात धाव घेत असताना किंवा क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडूंमध्ये टक्कर झाल्याचे बरेचसे प्रसंग आपण पाहिले आहेत. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यातही अशीच घटना....






