2018 Commonwealth Games
मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान
सहा वेळा जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा जिंकणाऱ्या भारताच्या मेरी कोमने ताज्या एआयबीएच्या क्रमवारीनुसार अव्वल स्थान पटकावले आहे. सहा वेळा जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा जिंकणारी प्रथमच....
सुपर माॅम मेरी कोमने जिंकले ६वे सुवर्णपदक, जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी
एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने युक्रेनच्या ह्वाना ओखोटाला पराभूत केले. ४८ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. ह्वाना ओखोटाला तीने ५-०ने....
भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट
जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटच्या मते भारतीय प्रशिक्षक हे ऑलिंपिकचे पदक मिळवून देण्यात असक्षम आहेत. “भारतीय प्रशिक्षक चांगले निकाल देत आहेत.....
एशियन गेम्स: ….म्हणून झाले सुवर्णपदक विजेत्या भारतीय बॉक्सरला अश्रू अनावर
१८ व्या एशियन गेम्समध्ये भारताला बॉक्सर अमित पांघलने शनिवारी सुवर्णपदक मिळवून दिले यावेळी त्याला पदक वितरणामध्ये राष्ट्रगीत ऐकून रडू कोसळले. त्याने हे सुवर्णपदक बॉक्सिंगच्या लाइट....
एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक
जकार्ता येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये कुस्तीपटू दिव्या काकरानने मंगळवारी (२१ आॅगस्ट) कांस्यपदक पटकावले. तिने फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गटात हे पदक मिळवले आहे.....
एशियन गेम्स: महिला कुस्तीमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक
जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकलला स्क्वॅशचे रौप्यपदक
गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशमध्ये महिला दुहेरीत जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकल कार्तिक या भारतीय जोडीने रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेतील स्क्वॅशमधील भारताचे....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सिंधूवर मात करत सायनाची सुवर्ण पदकाला गवसणी
गोल्ड कोस्ट| २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू चांगलेच चमकले आहेत. आज सगळ्यांनाच उत्सुकता असलेला सायना नेहवाल विरुद्ध पीव्ही सिंधू यांचा महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला.....
कुस्तीमध्ये सुमित मलिकला सुवर्ण तर साक्षी मलिकला कांस्यपदक
गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय कुस्तीपटू सुमित मलिकने 125 किलो वजनी गटात सुवर्ण तर साक्षी मलिकने महिलांच्या 62 किलो वजनी गटात....
कधी होणार आहे सायना-सिंधूची ड्रिम फायनल?
गोल्ड कोस्ट | राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताचा बडमिंटनमधील धडाका सुरूच आहे. किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीत, सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू महिला एकेरीत तर आर स्वस्तिक....
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टिंगमध्ये धडाका सुरूच, प्रदिप सिंगचे रौप्यपदक
राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले. प्रदिप सिंगने १०५ वजनी गटात ३५२ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. भारताने या स्पर्धेत आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये ६ सुवर्ण,....





