2018 FIFA World Cup
मेस्सी, रोनाल्डोला मागे टाकत लुका मोड्रिचने पटकावला ‘बॅलोन दी’ओर’ पुरस्कार
पॅरीस। स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे मागील दहा वर्षे वर्चस्व असणाऱ्या बॅलोन दी’ओर पुररस्कारावर लुका मोड्रिचने आपले नाव कोरले आहे. मोड्रिचने रियल....
क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल
प्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज....
कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला
पॅरीस सेंट-जर्मेनच्या कायलिन एमबाप्पेने लीग 1 मध्ये 13 मिनिटामध्ये 4 गोल करत या लीगचा 45 वर्षांचा विक्रम मोडला. या सामन्यात जर्मेनने ऑलिंपिक लायनवर 5-0 असा विजय....
क्रोएशियाचा फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा पराभव
स्पेन संघाने युरो नेशन लीगमध्ये फिफा 2018च्या उपविजेत्या क्रोएशिया संघाचा 6-0 असा दारूण पराभव केला आहे. हा पराभव क्रोएशियाच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला....
फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व
फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. मागच्या....
आॅस्ट्रेलियन फूटबाॅलचा महान खेळाडू खेळणार आयएसएलमध्ये
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गोल करणारा टीम काहिल इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर फुटबॉल क्लबकडून खेळणार आहे. ३८ वर्षीय काहिल डिसेंबरमध्ये त्याचा पहिला क्लब मिलवॉलकडे परतला. याआधी तो ए....
तब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल
फिफाच्या क्रमवारीत फ्रान्स हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. याआधी २०१८चा फिफा विश्वचषक विजेता हा संघ ६व्या स्थानावर होता. तब्बल १६ वर्षानंतर ते पहिल्या स्थानावर आले आहेत.....
एशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा
दक्षिण कोरियाच्या सन ह्युंग मिनने जर एशियन गेम्समध्ये पदक नाही मिळवले तर त्याला दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच त्याला प्रीमियर लीगला ही....
क्रोएशियाच्या या तिसऱ्या फुटबॉलपटूचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बाय-बाय…
क्रोएशियाचा स्टार स्ट्रायकर मारियो मॅंडझुकीचने नंतर आता गोलकीपर डॅनियल सुबॅसिचनेही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. २१वा फिफा विश्वचषक झाल्यावर क्रोएशियाच्या तीन फुटबॉलपटूंनी आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर पडले....
क्रोएशियाच्या या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा
फिफा विश्वचषक 2018चा उपविजेत्या क्रोएशियाचा स्टार स्ट्रायकर मारियो मॅंडझुकीचने आतंरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. 2007मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या या फुटबॉलपटूने सोशल मिडीयावर....
जुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे
विलार पेरोसा येथे झालेल्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंट्सकडून खेळताना त्याच्या पहिल्याच सामन्यात ८व्या मिनिटाला गोल केला. जुवेंट्स विरूद्ध जुवेंट्स बी या सामन्यात त्याने हा गोल केला. हा....
प्रीमियर लीग: टोटेनहॅमकडून न्युकॅसलचा २-१ने पराभव
प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्परने न्युकॅसल युनायटेडचा २-१ असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्याच सत्रात हे तीन गोल झाले. यामध्ये टोटेनहॅमच्या जॅन वेर्टोनघेनने ८व्या....
पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट
इरानमध्ये एका महिला फोटोग्राफरला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला. लिंगभेदावरून परीसा पौरताहेरीयनला प्रवेश न मिळाल्याने इरानच्या या महिलेने एका इमारतीवरून यावेळी फोटोग्राफी केली. क्वेमशहर येथील वतानी स्टेडियममध्ये....
मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले
जर्मनीच्या मेसट ओझीलने सोमवारी (23 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत, जर्मनी फुटबॉल महासंघाने त्याचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप केला होता. जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट....





