2018
३ तास केली टिच्चून फलंदाजी, संघाला मिळवून दिले तब्बल १ कोटी ३० लाख रुपये
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात काल न्यूझीलंडने अतिशय नाट्यमयरीत्या कसोटी सामना वाचवला. याबरोबर २ सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली. एकवेळ ७ बाद २१९ अशी....
दक्षिण आफ्रिकेची माॅर्ने माॅर्केलला खास भेट, आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ३-१ने जिंकली
दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात आज अाफ्रिकेने ४९२ धावांनी विजय मिळवत ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ने जिंकली. चौथ्या डावात ६१२ धावांचे लक्ष दिलेल्या आॅस्ट्रेलियाचा....
१०३ चेंडूत ७ धावा करत त्याने केला कसोटीमध्ये अजब कारनामा…
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज न्यूझीलंडने अतिशय नाट्यमयरीत्या कसोटी सामना वाचवला. याबरोबर २ सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली. एकवेळ ७ बाद २१९ अशी अवस्था....
पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर झाला बाद तर दुसऱ्या डावात केला भीमपराक्रम
आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आज फाफ ड्युप्लेसीने शतकी खेळी केली. त्याने दुसऱ्या डावात ही शतकी खेळी करताना १७८ चेंडूत १२०....
या खेळाडूने आज केली सचिन एवढीच मोठी शतकी कामगिरी
काल इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५८ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीच्या भेदक माऱ्यासमोर संपुर्ण इंग्लंड संघाने सपशेल शरणागती पत्करली. ....
इंग्लंडचा संपुर्ण संघच ५८ धावांवर आॅल आऊट, ३ नकोसे विक्रम इंग्लंडच्या नावावर
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५८ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीच्या भेदक माऱ्यासमोर संपुर्ण इंग्लंड संघाने सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने....
१२२ वर्षातील क्रिकेटमधील सर्वात मोठा इतिहास घडला आज
माजी कर्णधार एबी डी विलीयर्सची पहिल्या डावातील शतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज कागीसो रबाडाची अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने मात दिली. सध्या वादाच्या....
दुसरी कसोटी: अखेर दक्षिण आफ्रिकेने चारली ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने धूळ
माजी कर्णधार एबी डी विलीयर्सची पहिल्या डावातील शतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज कागीसो रबाडाची अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने मात दिली. दुसऱ्या कसोटी....
तर वनडेत आज झाल्या असत्या एकाच डावात तब्बत ७३३ धावा
आज विंडीज विरुद्ध नेदरलॅंड सामन्यात नानेफेक जिंकणाऱ्या नेदरलॅंडने विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. २०१९ क्रिकेट विश्वचषकाची ही पात्रता स्पर्धा सध्या हरारे येथे सुरू आहे. आज जेव्हा विंडीजकडून ख्रीस....
आजचा दिवस कागीसो रबाडाचाच, कसोटीत केले आज अशक्यप्राय विक्रम
आॅस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण अाफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात अाफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी १०१ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. आज दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ २३९ धावांवर बाद झाला. आॅस्ट्रेलियाला सर्वबाद करताना दक्षिण....
१०व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाना १०व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आंध्र प्रदेश, गुंटुर येथील सुर्यलंका बीचवर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य....
जेव्हा कर्णधार शोयब मलीकला संघातील या दिग्गज खेळाडूच नावच माहीत नव्हतं!
दुबई | काल पाकिस्तान सुपर लीगच्या पहिल्याच सामन्यात पेशावर झाल्मी विरुद्ध मुल्तान सुल्तान्ज सामन्यात शोयब मलीकच्या पेशावर झाल्मीने डॅरेन सॅमीच्या मुल्तान सुल्तान्जवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या....
अशा होणार विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती, महाराष्ट्राची लढत उद्या
भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची समजली जाणारी विजय हजारे स्पर्धा अाता अंतीम टप्प्यात आली असून काल या स्पर्धच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले. काल सौराष्ट्राने बडोद्यावर ३ विकेट्सने....
अनुप कुमारच्या हरियाणाचा पहिल्या सामन्यात उत्तरप्रदेशवर विजय
मुंबई । फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सामन्यात हरियाणाने उत्तरप्रदेश संघावर असा विजय मिळवला. या सामन्यात अनुभवाच्या जोरावर हरियाणाने उत्तरप्रदेशचा असा पराभव केला.....






मिताली राजने वनडेत केला सचिन एवढा मोठा विक्रम, आता दोन्ही विक्रम भारताच्या नावावर!
नागपूर | भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राजने आज वनडेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला खेळाडूचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मिताली राजच्या नावावर आता....