2021 T20 World Cup
तालिबानी संकटानंतर अफगाणिस्तान टी२० विश्वचषकात खेळणार की नाही? सीईओने केले स्पष्ट
अफगानिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवला आहे. अशात आता अफगानिस्तान क्रिकेट संघाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होणार होता. मात्र सध्या....
टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजासाठी आयपीएल संघांमध्ये रस्सीखेच, विश्वचषकासाठीही झालीय निवड
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. यानंतर टी -20 विश्वचषकाचे सामनेही होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझी चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्याच्या....
दिनेश कार्तिकचे टी२० विश्वचषक विजेत्याविषयी भाकित; म्हणाला, भारत नाही ‘हा’ संघ ठरेल विजयी
आयसीसीने नुकतेच टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. या स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांना....
टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; विलियम्सनकडे नेतृत्त्वपद, तर ‘या’ खेळाडूंना मिळाली जागा
भारताने आयोजित केलेल्या परंतु यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम आपला संघ घोषित करणारा न्यूझीलंड हा पहिला देश....
दक्षिण अफ्रिकेचा ‘हा’ दिग्गज टी२० विश्वचषकापर्यंत राहाणार बांगलादेशच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कायम?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ( BCB ) सांगितले की दक्षिण अफ्रिकेचे माजी फलंदाज एश्वेल प्रिंस यांचा फलंदाजी प्रशिक्षकाचा करार या वर्षी होण्याऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत वाढविण्यात आलेला....
ठरलं एकदाचे, टी २० विश्वचषक युएईत होणार! बीसीसीआय अध्यक्षांनी दिला दुजोरा
मागील दोन वर्षापासून लांबत चाललेल्या पुरुष टी२० विश्वचषकाच्या आयोजनस्थळाबाबत आता अंतिम निर्णय झाला आहे. टी२० विश्वचषकाचे आयोजन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामानंतर दोन दिवसांनी....
टी२० विश्वचषक आयोजनाबाबत बीसीसीआय सचिवांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले…
मागील दोन वर्षापासून लांब चाललेल्या पुरुष टी२० विश्वचषकाच्या आयोजन स्थळाबाबत आता महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. शनिवारी (२६ जून) आलेल्या बातमीनुसार, टी२० विश्वचषकाचे आयोजन इंडियन....
जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात
भारतीय कसोटी संघातून आपले स्थान गमावल्यानंतर आता भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्या श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० मालिकेतून पुनरागमन करणार आहे. हार्दीक पांड्या हा....
वेस्ट इंडीजने केली टी२० विश्वचषकाची तयारी सुरू; तब्बल १५ सामन्यांसाठी संघ जाहीर, दिग्गजांनी केले पुनरागमन
ऑक्टोबरमध्ये होणारा टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी वेस्ट इंडीज संघाने आपली तयारी सुरू केली आहे. तिसरे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पाहणारा वेस्ट इंडिज संघ पुढील दोन महिन्यांत १५ टी२०....
“निवृत्तीनंतरही एबी डिविलियर्स पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, पण…” प्रशिक्षकाने दिले संकेत
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो जगभरातील व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसतो. तो....
सलग दुसऱ्या वर्षी आशिया चषक आयोजनात अडथळा, पाकिस्तानचा विरोध
आशियामधील सर्वात प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक यावर्षी देखील होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षी कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आलेली.....
युनिव्हर्स बॉस म्हणतोय,”मी जगातील सर्वोत्तम फलंदाज”; दिले ‘हे’ कारण
जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर वेस्ट इंडीजचा दिग्गज आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. श्रीलंकेविरुद्ध ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेतून तो पुन्हा....
जगातील सध्याचा सर्वात अनुभवी क्रिकेटर म्हणतो, २०२१ विश्वचषकात माझं खेळणं कठीण?
नवी दिल्ली। न्यूझीलंड संघाचा स्टार फलंदाज रॉस टेलरने म्हटले आहे की, तो पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळेल की नाही याबद्दल त्याला माहित नाही. आयसीसीने....















