2022 FIFA World Cup Qatar

FIFA WORLD CUP: धक्कादायक निकालांची मालिका सुरूच! जपानने जर्मनीला केले चित

नोव्हेंबर 23, 2022

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात बुधवारी पहिला सामना जर्मनी विरुद्ध जपान असा खेळला गेला. अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेल्या या सामन्यात जपानने 2014 फुटबॉल....

FIFA WORLD CUP: मेस्सीच्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का! दुबळ्या सौदी अरेबियाने चारली धूळ

नोव्हेंबर 22, 2022

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी (22 नोव्हेंबर) अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया असा सामना खेळला गेला. या सामन्यात यंदाच्या विश्वचषकातील पहिला अपसेट पाहायला....

Iran Football Team

VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर

नोव्हेंबर 22, 2022

कतार येथे सुरू झालेल्या 22व्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (21 नोव्हेंबर) इंग्लंड आणि इराण या संघांदरम्यान सामना खेळला गेला. ब गटातील या सामन्यात इंग्लंडने इराणचा....

FIFA WORLD CUP: पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा धमाका; इराणचा 6-2 ने उडवला धुव्वा

नोव्हेंबर 21, 2022

कतार येथे सुरू झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सोमवारी इंग्लंड आणि इराण या संघां दरम्यान सामना खेळला गेला. ब गटातील या सामन्यात इंग्लंडने इराणचा अक्षरशः धुव्वा....

बिगुल वाजले! फुटबॉल विश्वचषकाला कतारमध्ये धमाकेदार सुरुवात; आंतरराष्ट्रीय ताऱ्यांनी‌ गाजवला उद्घाटन सोहळा

नोव्हेंबर 20, 2022

जगाच्या पाठीवरील खेळांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जाणारा फिफा विश्वचषक रविवारी (20 नोव्हेंबर) सुरू कतार येथे सुरू झालेला हा फुटबॉल विश्वचषक पुढील एक महिना....

Zidane & Ronaldo & Karim Benzema

मोठी बातमी! फिफा विश्वचषकाच्या 44 वर्षात पहिल्यांदाच ‘अशी’ अप्रिय घटना, सर्वोत्तम खेळाडू बाहेर

नोव्हेंबर 20, 2022

गतविजेता फ्रांस संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा सुरू होण्याआधीच पॉल पोग्बा, एनगोलो कांटे, एनकूकू आणि किम्पेबे हे दुखापतीमुळे बाहेर झाले.....

Cristiano Ronaldo & Erik ten Hag

‘मला त्याच्याबद्दल आदर नाही’, क्रिस्तियानो रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडचा बॉस एरिक टेन हॅगला फटकारले

नोव्हेंबर 14, 2022

जगप्रसिद्ध महान फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्तियानो रोनाल्डो. फिफा विश्वचषक सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना त्याने मॅनचेस्टर युनायटेड क्लबवर धोका देण्याचा आरोप लावला आहे. रोनाल्डोने....

कतारचा फिफा वर्ल्डकप की मृत्यूची खाण! बुंदेसलिगाच्या सामन्यात झळकले “बॉयकॉट कतार 2022” चे बॅनर्स

नोव्हेंबर 7, 2022

क्रिकेटचा विश्वचषक संपत नाही तोच फुटबॉलचा विश्वचषक (FIFA World Cup)सुरू होणार आहे. तसे पाहिले तर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची वेळही चुकली आणि ठिकाणही. नेहमीप्रमाणे युरोपियन देशांमध्ये....

Lionel Messi

‘कतार वर्ल्डकप शेवटचा’, मेस्सीचे निवृत्तीबाबत मोठे भाष्य

ऑक्टोबर 7, 2022

दिग्गज फुटबॉलपटू लियानल मेस्सी याने कतार येथील विश्वचषक हा त्याचा शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी कतार येथे फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले....

फुटबॉल वर्ल्डकपच्या बक्षिस रकमेपुढे टी20 वर्ल्डकप रक्कम म्हणजे चिल्लर! पाहा डोळे फिरवणारे आकडे

ऑक्टोबर 1, 2022

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होईल. भारताला त्यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचा....

Cristiano-Ronaldo

फुटबॉलचा बादशाह रोनाल्डो ‘या’ दिवशी होणार निवृत्त; स्वतः दिली माहिती

सप्टेंबर 21, 2022

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या निवृत्तीबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या दोन दशकांपासून फुटबॉल जगतावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोने आपण निवृत्ती केव्हा घेणार याबाबत....