2022 T20 World Cup Injured Cricketers
आता काय करायचं? एकाच दिवसात श्रीलंकेचे दोन खेळाडू विश्वचषकातून बाहेर; तिसराही त्याच वाटेवर
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. अ गटातील चार सामने पूर्ण झाले असून, नेदरलँड्स दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी....






