2023 Womens T20 World Cup India Sqaud

Team India

महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! हरमनच्या नेतृत्वात सादर करणार आव्हान; शिखाचे पुनरागमन

डिसेंबर 28, 2022

फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ महिला संघाच्या निवड समितीने बुधवार (28 डिसेंबर) 15 सदस्यीय संघाची घोषणा....