2024 Border-Gavaskar Test Series
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबर पासून सुरुवात
भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5 कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेपूर्वीच बीसीसीआय आपला संघ....






