2024 Winner
भारतीय टी20 क्रिकेटमधून ‘रोहित-विराट’ युगाचा अंत, विश्वचषक जिंकून घेतला निरोप
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहली आणि रोहितने टीम इंडियासाठी मोलाची कामगिरी केली....






