2026 टी 20 विश्वचषक बक्षीस रक्कम
Women’s T20 WC26: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात 22 कोटी रुपयांची फायनल! पराभूत संघालाही मिळणार ‘इतके’ कोटी
आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याचे संघ निश्चित झाले आहे. हा सामना या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या दोन संघांमध्ये होणार आहे. लॉर्ड्सवर....






