2nd ODI Win

SLvIND: दुसरा वनडे जिंकत भारताला डबल फायदा, मालिकाही जिंकणार अन् पाकिस्तानलाही पछाडणार

जुलै 20, 2021

कोलंबो| शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ७ विकेट्सने जिंकत भारताने....