2nd round
युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत
By Akash Jagtap
—
पुणे । एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...