2nd Test

bumrah-workload

गोलंदाजीचा भरपूर अनुभव असूनही बुमराहकडून ‘घोडचूक’, शेवटचे षटक टाकायला लावली तब्बल १५ मिनिटे

—
ऑगस्ट 15, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारीपासून (१२ ऑगस्ट) सुरू झाला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना खेळला जात असून दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात दोन्ही....

लाजवाब रूट! भारताविरुद्ध शानदार दीडशतकी खेळीसह कूकपाठोपाठ ‘त्या’ यादीत मिळवला दुसरा क्रमांक

—
ऑगस्ट 15, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शनिवारी, १४ ऑगस्ट) इंग्लंड संघाने ३९१ धावा करत....

‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात रहाणेची जागा; भारताच्या कसोटी संघाचे मिळू शकते उपकर्णधारपद

—
ऑगस्ट 15, 2021

भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. त्यापूर्वी नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना पार....

ENGvIND, 2nd Test, 3rd Day: ‘कर्णधार’ रुटची नाबाद दीडशतकी खेळी, इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात; २७ धावांची मिळाली आघाडी

—
ऑगस्ट 14, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याता शनिवारी (१४ ऑगस्ट) तिसरा दिवस....

Video: लॉर्ड्सवरील प्रेक्षकांनी केएल राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क; चाहत्यांचे कृत्य पाहून विराटने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

—
ऑगस्ट 14, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानात सुरु आहे. शनिवारी (१४ ऑगस्ट) या सामन्याचा तिसरा दिवस होता. मात्र,....

ENGvsIND, 2nd Test, 2nd Day: रुट-बर्न्सच्या भागीदारीने इंग्लंडला सावरले; दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडच्या ३ बाद ११९ धावा

—
ऑगस्ट 13, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून(१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याचा शुक्रवारी (१३ ऑगस्ट) दुसरा दिवस होता. दुसऱ्या....

मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय

—
जून 13, 2021

बर्मिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी (१३ जून) न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला.....

Video: तू स्टंपवर का चेंडू टाकतोय, आधीच विरोधक बॅकफूटवर आहेत; होल्डरची भर सामन्यात स्लेजिंग

—
एप्रिल 3, 2021

श्रीलंका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिकेचा थरार चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार रोजी (०२ एप्रिल) पार पडला. अतिशय....

ऐतिहासिक द्विशतक! अफगाणिस्तानच्या ‘या’ क्रिकेटरने सुवर्णाक्षरांनी इतिहासात नोंदवले नाव

—
मार्च 12, 2021

अबूधाबी। गुरुवारपासून (१० मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. अबूधाबीच्या शेख जायेद, स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी....

उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी पंतला ‘ही’ गोष्ट करावी लागेल, दिग्गजाने दिला सल्ला

—
फेब्रुवारी 17, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. यात आर. अश्विन याने....

Video: चेन्नई कसोटीत अश्विन अण्णाचा भन्नाट डान्स, प्रेक्षकांकडून शिट्ट्यांसह टाळ्यांचा कडकडाट

—
फेब्रुवारी 16, 2021

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नई झालेल्या या कसोटी सामन्याद्वारे जवळपास एका वर्षानंतर प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये पुनरागमन झाले. तब्बल १५....

पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर

—
फेब्रुवारी 16, 2021

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अनुभवी आर....

उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी

—
फेब्रुवारी 16, 2021

गेल्या ३ दिवसांपासून चेन्नईत चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताने तब्बल ३१७ धावांच्या....

…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं

—
फेब्रुवारी 16, 2021

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीत २८६ धावांची भर पाडत भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी....

INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची शरणागती, तब्बल ३१७ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय

—
फेब्रुवारी 16, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस होता. पाहुण्या इंग्लंड संघाने ३ बाद ५३ या धावसंख्येपासून पुढे चौथ्या दिवसाच्या खेळाला....

Previous Next