2nd Test

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या जेमिसनचे शुबमनने केले ‘स्वॅग से स्वागत’, ठोकले ३ जबरदस्त चौकार

—
डिसेंबर 3, 2021

न्यूझीलंडचा उंच काठीचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन हा भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. मागील कानपूर कसोटीत तर या ६ फूट ८ इंचीच्या गोलंदाजाने भारताच्या....

Virat-Kohil-And-MS-Dhoni

मुंबई कसोटीतून पुनरागमन करत ‘कर्णधार’ विराटने धोनीला सोडले मागे, ‘या’ विक्रमात बनला नंबर १

—
डिसेंबर 3, 2021

मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरी आणि शेवटची लढत सुरू आहे. या सामन्यातून भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली....

तिसऱ्या पंचांचा विराटवर अन्याय? शून्यावर पव्हेलियनला परतावे लागल्याने कर्णधाराने धारण केला ‘अँग्रीमॅन’ अवतार  

—
डिसेंबर 3, 2021

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा मागील २ वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करतो आहे. २०१९ पासून त्याच्या बॅटमधून एकही....

व्वा, काय योग आलाय! भारतीय वंशाचा किवी गोलंदाज जन्मस्थळी खेळणार कसोटी, यापूर्वी ‘या’ खेळाडूबाबत घडलंय असं

—
डिसेंबर 3, 2021

मुंबई पावसाच्या अडथळ्यानंतर अखेर भारत आणि न्यूझीलंड संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वानखेडेच्या मैदानावर उतरले आहेत. शुक्रवारपासून (०३ नोव्हेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट....

न्यूझीलंडच्या जेमिसनचा धोका टाळण्यासाठी माजी भारतीय फलंदाजाचा ‘विराटसेने’ला मजेशीर पण कामाचा सल्ला

—
डिसेंबर 3, 2021

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. त्यानंतर शुक्रवारपासून (०३ डिसेंबर)....

मोठी बातमी! मुंबई कसोटीतून रहाणे, इशांत, जडेजा, विलियम्सन बाहेर; ‘हे’ आहे कारण

—
डिसेंबर 3, 2021

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून(३ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात होत आहे. मात्र, हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का....

मुंबई कसोटीत अजिंक्य खेळणार का? राहुल द्रविड यांचे सूचक वक्तव्य

—
नोव्हेंबर 30, 2021

कानपूर कसोटीत भारतीय संघाच्या हातून विजय निसटला. ९ विकेट्स घेणाऱ्या भारतीय संघाला शेवटच्या ५२ चेंडूंमध्ये न्यूझीलंडची शेवटची विकेट घेता आली नाही. यासोबतच न्यूझीलंड संघाने पहिली....

Video: मुंबई कसोटीत विराटच्या बॅटमधून निघणार शतक? विश्रांतीवर असूनही घेतोय भरपूर मेहनत

—
नोव्हेंबर 27, 2021

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला....

‘…तर त्याने कधी-कधी असा पंगा घ्यायला हवा’, झहीर खानचा बुमराहला खास सल्ला

—
ऑगस्ट 19, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी....

अरर! जो रुटचे शतक होऊनही इंग्लंडवर पहिल्यांदाच ओढवली ‘अशी’ नामुष्की

—
ऑगस्ट 17, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (१६ ऑगस्ट) संपला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी पराभव स्विकारावा....

टीम इंडियाचा मायदेशाबाहेर ‘या’ मैदानांवर राहिलाय दबदबा, इंग्लंडच्या लॉर्ड्सचाही समावेश

—
ऑगस्ट 17, 2021

लंडन। सोमवारी (१६ ऑगस्ट) भारताने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून दुसरा सामना....

इंग्लंडच्या खेळाडूंची लॉर्ड्स कसोटीत चेंडूशी छेडछाड? भारतीय प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया

—
ऑगस्ट 16, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सवर खेळला जात आहे. सामन्यादरम्यान लाॅर्ड्सच्या मैदानावर असे काही घडले आहे, ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाली आहे. सामन्याच्या चौथ्या....

पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याने विराट स्वत:वर नाराज, ड्रेसिंग रूममध्ये ‘अशी’ काढली भडास

—
ऑगस्ट 16, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला....

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane

ENGvIND, 2nd Test , 4th Day: रहाणे-पुजाराच्या शतकी भागीदारीने भारताला सावरले; चौथ्या दिवसाखेर भारताकडे १५४ धावांची आघाडी

—
ऑगस्ट 15, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सुरु असून रविवारी (१५ ऑगस्ट) सामन्याचा चौथा....

लॉर्ड्स कसोटीत इंग्लिश खेळाडूंकडून चेंडूशी छेडछाड? माजी क्रिकेटपटूसह चाहत्यांकडून विचारण्यात आले प्रश्न

—
ऑगस्ट 15, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) एक घटना....

Previous Next