3 Consecutive 100s
‘हा’ विक्रम करत स्मिथने पटकावलं सचिनच्या पंक्तीत स्थान
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथने शतक झळकावले याबरोबरच त्याने....





