30 Or More Runs In One Over Of IPL

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

ऑगस्ट 29, 2020

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमद्ये आपल्याला जगभरातील मोठ-मोठे खेळाडू खेळताना दिसतात. कदाचित या कारणामुळेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. पण, जेवढी ही....