31 Jan 1999

Pakistan-Team-Sachin-Tendulkar

दिनविशेष : झुंजार शतकानंतरही पाकिस्तानच्या हातून भारताचा पराभव, ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडला होता तेंडूलकर

जानेवारी 31, 2022

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना केली जाते. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एकाहून एक जबरदस्त अविश्वसनीय खेळी केल्या होत्या. आजच्या दिवशी १९९९....