33 षटकार

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं! एकाच सामन्यात पडला ‘एवढ्या’ षटकारांचा पाऊस

बहुप्रतिक्षीत आयपीएल 2020 चा हंगाम अखेर 19 सप्टेंबरपासून सुरु झाला. या हंगामातील चौथा सामना मंगळवारी शारजाहमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना ...