350 Sixes

Chris-Gayle

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे आयपीएलमधील ‘षटकार किंग’, हा विक्रम पाहून विश्वास बसेल.

एप्रिल 13, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. हा सामना पंजाबने ४ धावांनी जिंकला. या सामन्यात पंजाबच्या....