3600 crore loss
कोरोना इफेक्ट! या क्रिकेट बोर्डाला बसणार ३६०० कोटींचा फटका? तब्बल ८०० दिवस…
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे क्रिकेटजगतात अनेक क्रिकेट बोर्डांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचाही समावेश आहे.....





