4 Key point after kanpur test
‘टीम इंडिया’ कानपूरमधून मुंबईला घेऊन जाणार चार ‘सकारात्मक’ गोष्टी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी रोमहर्षकरीत्या अनिर्णित राहिली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला ९ विकेट्सची गरज होती. दुसरीकडे, न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा करायच्या होत्या. दुसऱ्या....






