50000 runs

सीएसके किंवा आरसीबी नाही! मुंबई इंडियन्स टी20 क्रिकेटमधील ‘असा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

मे 3, 2026

आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (२ मे) मुंबई इंडियन्सच्या नावावर एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. संघाने टी२० क्रिकेटमध्ये ५०,००० धावांचा टप्पा ओलांडण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.....