5th T20I

संजू सॅमसनचा पत्ता कट? न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी20मध्ये ईशान किशनला संधी मिळणार!

जानेवारी 30, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवार, 31 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया....

Team-India

भारत-इंग्लंड टी२० मालिकेत दिसले ‘मुंबई कनेक्शन’

मार्च 21, 2021

अखेरच्या टी20 सामन्यामध्ये भारताने इंग्लंडला 36 धावांनी पराभूत करून पाच सामन्यांची टी20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. हा भारताचा सलग सहावा आंतरराष्ट्रीय टी२० मालिका विजय....

T Natarajan, Virat Kohli, Hardik Pandya

INDvENG: पाचव्या टी२० सामन्यात टी नटराजनला का मिळाली केएल राहुल ऐवजी संधी, विराट कोहलीने केला खुलासा 

मार्च 21, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. त्यामधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघामध्ये बदल करण्यात आला....

कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीची कमाल! विराट-रोहितने पाचव्या टी२०मध्ये पाडला ७ षटकारांचा पाऊस, पाहा व्हिडिओ

मार्च 21, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघातील ५ सामन्यांची टी२० मालिका शनिवारी(२० मार्च) संपली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या मालिकेत भारताने ३-२ अशा फरकाने विजय मिळवला.....

‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ

मार्च 21, 2021

अहमदाबाद। भारताने शनिवारी इंग्लंडविरुद्ध ५ वा टी२० सामना ३६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेली टी२० मालिकाही ३-२ अशा फरकाने जिंकली.....

टी२०मध्ये ‘कर्णधार’ कोहलीचीच हवा! विलियम्सन, फिंच, मॉर्गन सर्वांनाच वरचढ ठरत गाठला अव्वल क्रमांक

मार्च 21, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) टी२० मालिकेतील निर्णायक पाचवा सामना पार पडला. हा सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिका....

INDvsENG 5th T-20: आक्रमक फलंदाजीनंतर गोलंदाजांची कमाल, भारताने सामन्यासह 3-2 ने मालिकाही जिंकली; इंग्लंडविरुद्ध सलग 3 टी-20 मालिका जिंकण्याचा रेकॉर्ड

मार्च 20, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला ३६ धावांनी....

INDvENG : निर्णायक ५ व्या टी२० सामन्यात रोहित, केएल राहुलसह ‘हे’ क्रिकेटपटू करु शकतात मोठे विक्रम

मार्च 20, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी....

INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक; निर्णायक पाचव्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

मार्च 20, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवारी (१८ मार्च) रंगणार आहे. हा सामना मालिका....

विराट कोहलीने केला खूलासा, मैदानाबाहेर बसून विलियम्सनबरोबर मारल्या या विषयावर गप्पा

फेब्रुवारी 22, 2020

काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील 2 फेब्रुवारीला झालेल्या शेवटच्या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा....

दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी ‘या’ खेळाडूची झाली भारताच्या वनडे संघात निवड

फेब्रुवारी 4, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका नुकतीच रविवारी(2 फेब्रुवारी) संपली. आता बुधवारपासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या वनडे....

मालिका विजयानंतर श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहलने केलेला ‘विक्ट्री डान्स’ पाहिला का?

फेब्रुवारी 3, 2020

माऊंट मॉनगनुई। काल(2 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने....

सामन्यादरम्यान विलियम्सनबरोबर काय झाली चर्चा? विराट कोहलीने दिले हे उत्तर

फेब्रुवारी 3, 2020

माऊंट मॉनगनुई। काल(2 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. काल हा....

विराट कोहली, केन विलियम्सनच्या त्या खास फोटोवर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

फेब्रुवारी 3, 2020

माऊंट मॉनगनुई। काल(2 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. काल भारताच्या....

टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

फेब्रुवारी 3, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका नुकतीच रविवारी(2 फेब्रुवारी) संपली. आता बुधवारपासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या वनडे....

Next