800 Wickets in Test

फेअरवेल सामन्यापुर्वी जगातील कोणत्याच क्रिकेटरने नव्हती केली अशी डेअरिंग

श्रीलंका संघाचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला फिरकी गोलंदाजीतील दिग्गज मानले जाते. मुरलीधरन आणि शेन वॉर्न हे क्रिकेट इतिहासातील महान फिरकीपटू गोलंदाज आहेत. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये ...