a shower of appreciation

‘माझा नवराच सर्वांना ट्रोल करत आहे,’ अश्विनच्या लक्षणीय खेळीनंतर बायकोचं धमाकेदार ट्विट

फेब्रुवारी 16, 2021

चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी आर अश्विनने कित्येक विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. एकाच सामन्यात....