Aamir Sohail

तब्बल २५ वर्षानंतर आमीर सोहेलचा व्यंकटेश प्रसादबरोबर झालेल्या ‘त्या’ चकमकीबद्दल मोठा खुलासा

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर भिडतात त्यावेळी काहीतरी ऐतिहासिक नक्कीच घडत असते. त्यातही मंच जर विश्वचषकाचा असेल तर बात काही ...

असे ५ प्रसंग जेव्हा खेळाडूंच्या अति आत्मविश्वासामुळे झाले संघाचे नुकसान

आपणा सर्वांना माहिती आहे की, क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. पण, जसजशी वेळ बदलत गेली, तस तसे क्रिकेटमधील बऱ्याच गोष्टीही बदलल्या. क्रिकेटमध्ये अनेक नव्या ...

फक्त या खेळाडूमुळे, नाहीतर पाकिस्तान जिंकला असता एकूण ४ विश्वचषक

मुंबई । पाकिस्तानमध्ये अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. पण मैदानाबाहेर काही अशी विधाने करतात ज्यामुळे खळबळ उडून जाते. पाकिस्तानचे माजी कर्णधार आमेर सोहेलनेही असे विधान ...

फक्त आफ्रिदीमुळे आम्ही हरलो, नाहीतर तो विश्वचषक पाकिस्तानचाच होता

मुंबई । माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट संघाने 1992 मध्ये प्रथमच वनडे विश्वचषकावर नाव कोरले. या संघाला 1999 मध्ये पुन्हा ...

पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान संघ मॅच फिक्सिंगच्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अकरमवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावले आहेत. ...

क्रिकेटमध्ये योग्य वेळेची वाट पहात खेळाडूंनी जशात तसे उत्तर दिलेल्या ४ घटना

क्रिकेटला जेंटलमन म्हणजे सभ्य खेळाडूंचा खेळ असे म्हटले जाते. पण क्रिकेट हा देखील एक खेळच असल्याने त्यात २ प्रतिस्पर्धी संघ तसेच खेळाडूंमध्ये स्पर्धा पहायला ...