AB de Villiers catch
एबी डिव्हिलियर्स बनला स्पायडरमॅन! बाउंड्रीवर घेतला स्लाइडिंग कॅच, पाहा VIDEO
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसऱ्या हंगामात, इंडिया चॅम्पियन्स संघ 22 जुलै रोजी दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाशी भिडला, ज्यामध्ये त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार 88 धावांनी पराभव....






