AB De Villiers vs Virat Kohli
विराट कोहली की एबी डिव्हिलियर्स, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणाचे वर्चस्व? पहा आकडेवारी
—
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) क्रेझने सध्या जागतिक क्रिकेटला वेडे केले आहे. ही मेगा स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाईल. ...