AB de Villiers
अबब! दक्षिण आफ्रिकेने केल्या २७ षटकांत केवळ ५७ धावा
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुपारच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने केवळ ५७ धावा केल्या. या सत्रात तब्बल २७ षटके भारताकडून टाकली....
अखेर दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, एबी डिव्हिलिअर्सचे शतक हुकले
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेर भारतीय गोलंदाजांना तिसरी विकेट मिळवण्यात यश आले आहे. मोहम्मद शमीने एबी डिव्हिलिअर्सला ८० धावांवर....
खराब सुरुवातीनंतरही तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिका २ बाद ९० धावा; डिव्हिलियर्सचे नाबाद अर्धशतक
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २९ षटकात २ बाद ९० धावा केल्या....
दुसरी कसोटी: पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २६९ धावा
सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि....
दुसरी कसोटी: भारतीय गोलंदाज चमकले; हा मोठा खेळाडू झाला बाद
सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला इशांत शर्माने बाद केले आहे. इशांतने डिव्हिलियर्सला पहिल्या....
दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सत्र अखेर २ बाद १८२ धावा
सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात २ बाद १८२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने अर्धशतक झळकावले आहे. दक्षिण....
दुसरी कसोटी: एडन मार्करमचे शतक हुकले; दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका
सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करमचे ६ धावांनी शतक हुकले आहे. मार्करमला १५० चेंडूत....
असा आहे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेत १-० अशा आघाडीवर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात डेल स्टेनच्या जागी लुंगीसानी न्गिडीला संधी....
पहिली कसोटी: भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु, फलंदाजांची हाराकिरी
केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघांची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. संघाने २६ षटकांत ६ बाद ८१ धावा....
भारतीय संघाची अवस्था नाजूक, ३० धावांवर सलामीवीर तंबूत
केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाला दोन झटके लवकर बसले आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर ३० धावातच....
स्टंम्पच्या माईकमधून ‘विराट’ कानमंत्र, ज्यामुळे भारत मारतोय बाजी!
केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून सतत ‘नथिंग टू लूज’ म्हणजेच ‘गमावण्यासारखे काहीच नाही’ हे वाक्य....
दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध ठेवले २०८ धावांचे लक्ष
केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १३० धावात गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेने....
दक्षिण आफ्रिकेला ९वा झटका, आघाडी २०७ धावांची
केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजीसमोर बिकट अवस्था झाली आहे. ४०.४ षटकांत ९ बाद १३०....
पहिली कसोटी: दक्षिण आफ्रिकेला ८वा झटका, ८ बाद १२४ अशी अवस्था
केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजीसमोर बिकट अवस्था झाली आहे. ३९ षटकांत ८ बाद १२४अशी....
पहिली कसोटी: दक्षिण आफ्रिका संकटात, ७वा खेळाडूही बाद
केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळचे सत्र हे पूर्णपणे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावावर राहिले आहे.....





