Abhimanyu Easwaran ranji trophy

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सलग चौथं शतक ठोकलं, मात्र अद्यापही भारतीय संघात जागा मिळाली नाही!

ऑक्टोबर 14, 2024

लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा ग्रुप क सामना खेळला जात आहे, ज्यात उत्तर प्रदेशच्या संघासमोर बंगालचं आव्हान आहे. या सामन्यात बंगालकडून खेळताना....